abpedu

For ABP Shikshan Samuh 2024-2025 Admission Open

REGISTER NOW!!

ABP Shikshan Samuh
Warana Shikshan Sanstha, Warana Kodoli

वारणा विद्यानिकेतन (निवासी व अनिवासी)

वारणा विद्यानिकेतन (निवासी व अनिवासी)

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

At ABP Education Group, emphasis is placed not only on academic achievement but also on character building and personal growth. The faculty comprises experienced educators who are dedicated to providing guidance and support to every student. State-of-the-art facilities and resources further enhance the learning experience, fostering creativity, critical thinking, and innovation among students.

Whether a student opts for the residential or non-residential program, they are immersed in a vibrant community that fosters intellectual curiosity and personal development. Beyond academics, the institution encourages participation in extracurricular activities, sports, and community service, instilling values of leadership, teamwork, and social responsibility.

Why Choose Us

माध्यमिक विभाग (इयत्ता 5 वी ते 10 वी (सेमी इंग्रजी व मराठी माध्यम))

  • स्थापनेपासून इ. 10 वी चा 100% निकालाची उज्वल परंपरा.
  • राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंची व विविध स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांची निवड.
  • सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाची एकाच छताखाली सोय.
  • अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग, वेळापत्रक व वेगवेगळ्या उपाय योजना.
  • अध्यापनात (E-Learning) डिजीटल क्लासरुमचा विशेष वापर.
  • माफक फी मध्ये उत्कृष्ट निवासी व भोजन व्यवस्था,
  • 24 x 7 लाईट व पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक RO पाण्याची सुविधा
  • CCTV कॅमेराबध्द असा निसर्गरम्य परिसर
  • सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय व संगणक कक्ष
  • स्कॉलरशिप, नवोदय, MTS, NMMS व इतर स्पर्धापरीक्षांकरिता स्वतंत्र स्टाफ व वर्ग.

कबड्डी, खो-खो, कुस्ती, व्हॉलीबॉल, अथलेटिक्स, क्रिकेट, कराटे इ. खेळांचे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रशिक्षकांकडून विशेष प्रशिक्षण