abpedu

For ABP Shikshan Samuh 2024-2025 Admission Open

REGISTER NOW!!

ABP Shikshan Samuh

आबासाहेब पाटील ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स

आबासाहेब पाटील ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

Whether a student opts for the residential or non-residential program, they are immersed in a vibrant community that fosters intellectual curiosity and personal development. Beyond academics, the institution encourages participation in extracurricular activities, sports, and community service, instilling values of leadership, teamwork, and social responsibility.

The legacy of Mr. A.B. Patil resonates throughout the institution, inspiring students to strive for excellence in all their endeavors. With a strong foundation built on principles of integrity, dedication, and innovation, ABP Education Group continues to shape the future leaders of tomorrow, equipping them with the skills and knowledge to succeed in a rapidly evolving world.

Why Choose Us

आबासाहेब पाटील ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स
(इयत्ता 11 वी व 12 वी (Science with Bifocal C.S.)
State Board, MHT-CET (निवासी व अनिवासी))

  • इ. 11 वी आणि 12 वी साठी Computer Science या बायफोकल विषयाची खास सोय.
  • इयत्ता 11 वीं, 12 वी बरोबरच JEE/NEET/MHT-CET ची तयारी
  • Stateboard साठी स्वतंत्र M.Sc., B.Ed. शिक्षक वृंद.
  •  वेळेचे योग्य व्यवस्थापन व Online/Offline नियमित सराव परीक्षा.
  • समाजातील विविध प्रलोभनापासून दूर (मोबाईल, मोटरसायकल,
    टी.व्ही., व्यसन इ.) आणि निसर्गरम्य परिसर.
  • JEE, NEET साठी IIT/NIT/M.Tech अनुभवी प्राध्यापक
    वर्ग (युपी, कोटा, बिहार) तसेच वैयक्तिक मार्गदर्शन व दररोज शंका निरसन.
  • ऑनलाईन परीक्षांसाठी 50 कॉम्प्युटरची प्रशस्त लॅब.
  • भव्य क्रीडांगण, अनुभवी व तज्ञ क्रीडा मार्गदर्शक.
  • सर्व सोयीनीयुक्त वसतीगृह तसेच सकस व पौष्टिक आहार.

* मुला-मुलींना ये जा करणेसाठी सुरक्षित बस वाहतूक व्यवस्था व मोबाईल ट्रॅकरची सोय.